महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे.
मुख्य पृष्ठ संपर्क
मर्यादित निविदा
अनु
क्र.
दरपत्रके
सूचना क्र.
तारीख विभाग विषय डाउनलोड दरपत्रके
सबमिशन
शेरा
1पापुभां/लातूर/अ-भांडार/७०३ २८.१०.२०२४ लातूर डेपो लातूर भांडाराच्‍या प्‍लॉट क्र.एफ-१५५ इमारतीवरील मुलगा व मुलगी असलेल्‍या नवीन चित्र (लोगो) बसवण्‍यासाठी दरपत्रके मागविण्याबाबत…सूचना२९.१०.२०२४ ते ०५.११.२०२४
2स्थावर/मुख्यालय/२४-२५/४९५८२२.१०.२०२४स्थावरपाठ्यपुस्‍तक मंडळाच्या आवारातील गेट क्रमांक ४ पासून ते ग्रंथालय इमारतीच्या मागील बाजूपर्यंत कॉंक्रीटचा रस्त्या तयार करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याबाबत.सूचना२२.१०.२०२४ ते ०८.११.२०२४
3स्थावर/मुख्यालय/२४-२५/४९५९२२.१०.२०२४स्थावरपाठ्यपुस्तक मंडळाच्या ई-बालभारती येथील इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत.सूचना२२.१०.२०२४ ते ०८.११.२०२४