महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे.
मुख्य पृष्ठ संपर्क
निर्मिती विभाग
विभाग प्रमुख
श्री. गोसावी विवेक उत्तम
पदनाम
नियंत्रक
विभागाविषयी
हा विभाग पुस्तकांचे मुद्रण व बंधनीचे नियंत्रण व व्यवस्थापन करते.
  • प्रत्येक वर्षी ई-निविदा पद्धतीने निविदा मागवून पात्र ठरणाऱ्या सुमारे १५० मुद्रणालयांकडून पाठ्यपुस्तकांच्या छपाई व बंधनीची कामे करण्यात येतात.
  • गुणवत्ता नियंत्रण तपासणी मुद्रणालये मंडळाच्या भंडारामध्येही केली जाते. कोणतीही सदोष पुस्तके स्वीकारू नयेत हे मंडळाचे धोरण आहे.
  • शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये ७.४६ कोटी पुस्तकांची छपाई करण्यात आली.
-
(022)24218001/2/3
controller@ebalbharati.in
पु . ल.देशपांडे कला अकादमी परिसर, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई ४०००२५