महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे.
मुख्य पृष्ठ संपर्क
विधी आणि माहिती विभाग
विभाग प्रमुख
श्री. माने रविंद्र रामचंद्र
पदनाम
प्र. विधी अधिकारी
विभागाविषयी
मा. न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांसाठी वकीलांच्या नियुक्त्या करून त्यांच्याशी समन्वय साधणे. मंडळाच्या सर्व कायदेविषयक बाबींवर वकिलांकडून सल्ला मागिवणे, प्रतिज्ञापत्र सादर करणे, सर्व प्रकारचे कायदेशीर करारनामे तयार करणे, माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये आलेल्या सर्व अर्जाबाबत संबंधित विभागांकडूण माहिती गोळा करून अर्जदारास पाठवणे.
-
020-25716132
law_officer@ebalbharati.in
सेनापती बापट मार्ग, पुणे ४११००४