महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे.
मुख्य पृष्ठ संपर्क
किशोर विभाग
विभाग प्रमुख
श्री. केंद्रे किरण शामराव
पदनाम
कार्यकारी संपादक (किशोर)
विभागाविषयी
किशोर हे ५० वर्षांपासून मुलांचे आवडते मासिक आहे.
 • अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान देण्याबरोबरच मुलांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावे ही किशोर विभागाची भूमिका आहे.
 • ‘किशोर’चा दिवाळी अंक, सुट्टी-विशेष अंक, विविध विषयांवरील विशेष अंक वाचकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
 • किशोर मासिकतील निवडक निवडक सहित्याचे चौदा 'निवडक किशोर खंड' प्रकाशित किशोर विभागाने प्रकाशित केले आहेत.
 • किशोर मासिकाचे १९७१ पासूनचे सर्व अंक kishor.ebalbharati.in या संकेतस्थळावर ऑनलाईन वाचनाकरिता व डाउनलोडकरिता मोफत उपलब्ध आहेत ही ओळ add करावी.
  -
  020-25716107
  executive_editor_kishor@ebalbharati.in
  सेनापती बापट मार्ग, पुणे ४११००४