महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे.
मुख्य पृष्ठ संपर्क
विज्ञान विभाग
विभाग प्रमुख
डॉ. संदीप यशवंत निकम
पदनाम
प्र. विशेषाधिकारी (विज्ञान)
विभागाविषयी
सामान्य विज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, कृषीविज्ञान आणि तंत्रज्ञान, प्राणीविज्ञान आणि तंत्रज्ञान, अन्नविज्ञान आणि तंत्रज्ञान व जलसुरक्षा या विषयांची पाठ्यपुस्तकांच्या आशयनिर्मिती विज्ञान विभाग करतो.
९९२२२९७३३७
०२०-२५७१६२१२
science@ebalbharati.in
सेनापती बापट मार्ग, पुणे ४११००४