महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे.
मुख्य पृष्ठ संपर्क
संशोधन विभाग
विभाग प्रमुख
डॉ. मोहिते प्रवीण सुभाषराव
पदनाम
संशोधन अधिकारी
विभागाविषयी
 • पाठ्यपुस्तकांचा आशय, अध्यापन पद्धती इत्यादी विषयांवर संशोधन केले जाते.
 • शिक्षक-अध्यापकांमार्फत होणारे संशोधन प्रकल्प हे या विभागाचे वैशिष्ट्य आहेत.
 • मंडळाकडून वैयक्तिक संशोधन प्रकल्पांसाठी किमान पाच हजार रुपये व संस्थास्तरीय संशोधन प्रकल्पांसाठी दहा हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
 • आजपर्यंत एक हजारहून अधिक प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
  -
  020-25716139
  research_officer@ebalbharati.in
  सेनापती बापट मार्ग, पुणे ४११००४