विभाग प्रमुख
श्री. संतोष जयवंतराव पवार - करार पद्धतीने
पदनाम
प्र. विशेषाधिकारी (इंग्रजी)
विभागाविषयी
प्रथम भाषा इंग्रजी, अनिवार्य इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज व जापनीज या विषयांच्या पाठ्यपुस्तकांच्या आशयनिर्मिती इंग्रजी विभाग करतो.