महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे.
मुख्य पृष्ठ संपर्क
वितरण विभाग
विभाग प्रमुख
श्री. सावंत मोहन शामराव
पदनाम
व्यवस्थापक साठा व वितरण
विभागाविषयी
 • वितरण विभागची संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेल्या ९ वितरण केंद्र आहेत.
 • पाठ्यपुस्तके व इतर पुस्तकांचे आवश्यक साठे डेपो कार्यालयांच्या गोदामांमध्ये ठेवल्या जातात
 • पाठ्यपुस्तके आणि इतर पुस्तके नोंदणीकृत पुस्तक विक्रेते आणि शैक्षणिक संस्थांद्वारे खुल्या बाजारात विकली जातात.
 • पाठ्यपुस्तक समग्र शिक्षण अंतर्गत स्थानिक प्रशासकीय संस्थांमार्फत वितरित केले जातात.
 • सन २०१९-२० मध्ये सुमारे 3.57 कोटी पाठ्यपुस्तके आणि इतर पुस्तके खुल्या बाजारात विकली.
 • सन २०२० मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत सुमारे 6.65 कोटी पाठ्यपुस्तके पुरविली.
  -
  020-25716350
  msd@ebalbharati.in
  सेनापती बापट मार्ग, पुणे ४११००४