विभाग प्रमुख
श्रीमती सविता अनिल वायळ
पदनाम
विशेषाधिकारी (मराठी)
विभागाविषयी
मराठी विभाग प्रथम भाषा मराठी, द्वितीय भाषा मराठी (संपूर्ण), द्वितीय भाषा मराठी (संयुक्त), संस्कृत (संपूर्ण), संस्कृत (संयुक्त), अर्धमागधी (संपूर्ण), पाली (संपूर्ण), अर्धमागधी (संयुक्त), पाली (संयुक्त) आणि महाराष्ट्री प्राकृत या विषयांच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीमध्ये सहभागी आहे.